
2023-05-13T05:00:13
मिशन सातारा नेत्र रुग्णालय उत्तम गुणवत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वैयक्तिक स्वरुपात डोळ्यांची काळजी प्रदान करण्यासाठी, रुग्णाचे समाधान वाढविण्यासाठी आणि त्यांच्या सेवेमध्ये सतत सुधारणा करण्यासाठी कटिबध्द आहे. ध्येय / दृष्टी सातारा व त्याच्या आजूबाजुच्या परिसरातील डोळ्यांच्या आजाराची आधुनिक आणि उत्तम काळजी घेण्यासाठी सर्वात विश्वासाहति केंद्र म्हणून सातारा नेत्र रुग्णालयाची स्थापना करणे. मुल्य कार्यकौशल्य, सुक्ष्मता, सहानभूती आणि प्रामाणिकपणा धोरण आणि उद्दिष्टको * गुणवत्ता १) रुग्णाच्या अपेक्षेपेक्षा जास्त दर्जेदार सेवा प्रदान करणे. २) संस्थेच्या नियमांचे पालन करताना त्रुटी कमी करणे आणि (३) सर्व वैधानिक आणि नियामक आवश्यकतेचे पालन करणे. ४) कर्मचाऱ्यांची क्षमता आणि कौशल्ये सुधारण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे.